माझा आवडता प्राणी—कुत्रा Maza Avadta Prani Nibandh in Marathi
Maza Avadta Prani Nibandh in Marathi मित्रांनो आज आपण माझा आवडता प्राणी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. Maza Avadta Prani Nibandh in Marathi Maza Avadta Prani Nibandh in Marathi पृथ्वी वर अनेक प्राणी आहेत.तरी सगळ्यात आवडता प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे.अनेक लोक घराच्या, शेताच्या राखणीसाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा खूप प्रामाणिक व इनामदार प्राणी आहे.माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. 'maza avadta Prani nibandh in marathi' Maza Avadta Prani Nibandh in Marathi कुत्रा आपल्या मालकासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो.अनेक प्रकारच्या जातीचे कुत्रे आढळतात. एखादा कुत्रा सशाएवढा लहान असू शकतो तर एखादा चित्त्याएवढा असू शकतो. खूप वेगाने धावू शकतात.कुत्रा खूप सावध,चपळ आणि एकनिष्ठ प्राणी आहे.चोर वगैरे घरात प्रवेश करु शकत नाहीत. थोडासा आवाज संशय आल्यावर कुत्रा जोरात भुंकतो. मानव आणि कुत्र्याची मैत्री ही सर्वात जुनी आहे. पोलिस खात्यात कुत्रा महत्त्वाची कामगिरी बजावतो. बॉम्ब शोधण्यासाठी वापर केला जातो. मित्रांनो तुम्हाला "maza avadta pra...